सारं जुनं वि सरायचं
ठरवलं होतं मी.
माझंच मन दगा देईल
वाटलं नव्हतं कधी!
पुन्हा नाही ठेवायचं
त्या वाटेवर पाऊल,
जि थे आहे प्रत्येक पाऊलावर
फ़क्त तुझीच चाहुल
सदैव समोर तूच दि सतोस,
माझ्याशीच बोलत असतोस.
प्रत्यक्षात भेटत नाहीस कधीच
मग स्वप्नात तरी का येतोस?
यामध्ये दोष तुझा नाही
पुर्णपणे माझा आहे
हे पटवुन द्यायला तरी ये
मी.. मी वाट पहात आहे...
-aditi
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
apratim... hits the spot more than anything... with every new poem you are raising the height of intensity of the message you are conveying...
try something happy next time..
छान आहे. खूपच छान. बहीणाबाईंनी लिहीलेले आठवतय ... मन वढाय वढाय ... उभ्या पिकातलं ढोरं ... किती हाकला हाकला ... फिरी येतं पिकावर!
असो ... keep writing ... and as Ashish said ... for a change try something happy this time. :)
very touching...
Post a Comment